एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

नोकरी मेळावा - के. टी. एच. एम. महाविद्यालय ता.जि. नाशिक आणि सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी मेळावा

12/03/2026
 

नोकरी मेळावा - नोंदणी आता सुरू!*
मराठा विद्या प्रसारक समाजाचे,  के. टी. एच. एम. महाविद्यालय  (के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)  ता.जि. नाशिक आणि सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी)  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी मेळावा

🎓 पात्रता: १०वी/१२वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवीधर/ पदव्युत्तर

📍 *ठिकाण: मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक
      - व्ही.एल. सी. हॉल , बायोटेक बिल्डिंग, अनेक्स २, ग्राउंड फ्लोअर, के. टी. एच. एम. महाविद्यालय, गंगापूर रोड,
         नाशिक

🗓️ *तारीख:* १२ मार्च  २०२६
                        (गुरुवार )
⏰ वेळ: ०९:०० ते ०२:००
Reporting Time 09:00 am Sharp.

✅ *ठळक मुद्दे:*
• ४० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग
• विविध क्षेत्रातील ३००+ नोकरीच्या संधी
• सर्व पात्र उमेदवारांसाठी मोफत सहभाग

👉 *आताच नोंदणी करा -*

https://forms.gle/XeYyAsoCZbotmUyh6

*Required Documents*
1) Resume
2) Aadhar/Pan
3) 12th Marksheet.
4) Last Graduation Marksheet.
5) Photo - 1

*JOB FAIR Coordinator*
HR Amit Kayte: - 8485874984
HR Sagr Chaudhary 9552797210
HR Satish Pawar:- 9168227731

 
by - नोकरी मेळावा - के. टी. एच. एम. महाविद्यालय ता.जि. नाशिक आणि सीआयआय - मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी मेळावा
 
Download :  Download
 
Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department