गांधी रिसर्च फेलोशिप मार्गदर्शनपर व्याख्यान
	पिरामल ग्रुप व निती आयोग भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शिक्षण क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता गांधी रिसर्च फेलोशिप दिली जाते. सदर फेलोशिप शेवट वर्ष पदवी किंवा पदवीत्तर शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याना दिली जाते. मागील वर्षी आपल्या महाविद्यालया तील नऊ विद्यार्थ्यांनी सदरील फेलोशिप प्राप्त केलेली होती. सदर फेलोशिप ची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://gandhifellowship.org/index.php या संकेत स्थळाला भेट द्यावी.
	योजनेचे नाव: गांधी रिसर्च फेलोशिप
	प्रायोजक: पिरामल ग्रुप व निती आयोग भारत सरकार
	कालावधी: २ वर्षे
	फेलोशिप: १४००० + नियमानुसार इतर सर्व भत्ते
	वरील फेलोशिप संदर्भात आपला माजी विद्यार्थी श्री उमेश गटकळ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान दिनांक १३ मार्च २०२० रोजी सकाळी 11:30  वाजता व्ही.एल.सी. हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व विभाग या नोटीस द्वारे कळविण्यात येते की आपल्या विभागातील टी.वाय. व एम.ए., एम.एस्सी. एम.कॉम. द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्त्यांना सदरील वाख्यानास उपस्तीती राहण्यास सांगावे.
	 
	 
	                                                                                 डॉ व्ही बी गायकवाड
	                                                                प्राचार्य